SSC Recruitment 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 साठी  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

एकूण जागा – स्पष्ट केलेलं नाही

परीक्षेचे नाव – SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

पदाचे नाव –
1.असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2.असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3.असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4.असिस्टंट
5.आयकर निरीक्षक
6.इस्पेक्टर
7.असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8.सब इंस्पेक्टर
9.असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
10.रिसर्च असिस्टंट
11.डिविजनल अकाउंटेंट
12.कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13.सांख्यिकी अन्वेषक
ग्रुप ‘C’
14.ऑडिटर
15.अकाउंटेंट
16.अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
17.वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18.कर सहाय्यक
19.सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

2.सांख्यिकी अन्वेषक – सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.

3.उर्वरित पदे – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट – 
पद क्र.1, 2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 13 – 18 ते 30 वर्षे.
पद क्र.3 – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
पद क्र.4 – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
पद क्र.8 – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
पद क्र.12 – 18 ते 32 वर्षे.
पद क्र.14 ते 19 – 18 ते 27 वर्षे.

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]

परीक्षा (CBT) –
Tier-I – एप्रिल 2022
Tier-II – नंतर सूचित केले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.SSC Recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com