SPPU Pune : पुणे विद्यापीठाच्या पदवी सोहळ्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु; इथे करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Pune) महत्वाची अपडेट जारी केली आहे. विद्यापीठाच्या वतीने पदवी प्रदान सोहळा येत्या मे-जून 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाची पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा; असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र … Read more