लीला पुनावाला फाऊंडेशनच्यावतीने मुलींसाठी शिष्यवृत्तीची संधी; असा अर्ज करा
करिअरनामा ऑनलाईन । लीला पुनावाला फाऊंडेशनच्यावतीने (एलपीएफ )आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींच्या निःशुल्क शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यतील कोणत्याही महाविद्यालयात २०२०- २०२१ मध्ये शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मुली यासाठी अर्ज करू शकतात. गेल्या २५ वर्षांपासून फाऊंडेशने पुणे ,वर्धा ,अमरावती जिल्हा आणि नागपूर शहरातील ९३०० पेक्षा जास्त … Read more