पुणे महानगरपालिकेत ‘डाटा एन्ट्री’ साठी 150 जागांसाठी भरती

पुणे । पुणे महानगरपालिकेत ‘डाटा एन्ट्री’ साठी १५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर

पदसंख्या – १५०

शैक्षणिक पात्रता – पदवीधर/HSC, मराठी टायपिंग 30 श.प्र.मि/ व इंग्रजी टायपिंग 40श.प्र.मि./ MS-CIT

वयाची अट – १८ ते ४० वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – पुणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १९,२५०/- रुपये

Official website – www.pmc.gov.in

Apply Online – Click Here

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com