राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे येथे विविध 11 पदांसाठी भरती; इथे करा Online अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in/  ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लिपिक व टंकलेखक

पद संख्या – 11 जागा

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://sahakarayukta.maharashtra.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com