IT Job : IT इंजिनिअर्स रांगेत ताटकळत उभे; 100 जागांसाठी आले 3 हजार पेक्षा जास्त उमेदवार
करिअरनामा ऑनलाईन । पुणे शहर IT क्षेत्राचे माहेरघर म्हणून ओळखले (IT Job) जाते. पुणे शहर आणि परिसरात अनेक दिग्गज आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. IT क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील एक गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलाखतीसाठी लागणारी भली मोठी रांग या व्हिडिओत दिसत आहे. … Read more