पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 44 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.punecantonmentboard.org/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

इंटिव्हिव्हिस्ट – 6 जागा 

डॉक्टर(MBBS) – 4 जागा 

डॉक्टर (BAMS) – 10 जागा 

नर्स- 16  जागा 

आया- 8 जागा 

शैक्षणिक पात्रता

इंटिव्हिव्हिस्ट – MD 

डॉक्टर(MBBS) – MBBS

डॉक्टर (BAMS) – BAMS,BHMS

नर्स- GNM, BSc nursing

आया – 10th

नोकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 10 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.punecantonmentboard.org/

मुलाखतीचा पत्ता – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे – 411001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com