PCMC Recruitment 2020 | 100 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेंतर्गत कोविड सेंटर आणि दवाखाने येथे कामकाजाकरिता ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै  2020 आहे.  PCMC Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर

पदसंख्या – 100 जागा

पात्रता – कोणतीही पदवीधर / एचएससी आणि टायपिंग (मराठी 30 आणि इंग्रजी 40 श प्रा मी टायपिंग )

वयाची अट –  18 ते  40 वर्ष

वेतन – 19,250 रुपये

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड,पुणे    PCMC Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै  2020

हे पण वाचा -
1 of 300

ऑनलाईन अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2020 | १२१ जागांसाठी भरती

CRPF Recruitment 2020 | तब्बल 789 पदांसाठी भरती