PMC Scholarship 2024 : मोठी बातमी!! पुणे महापालिकेने जाहीर केली 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

PMC Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महापालिका प्रशासनाने (PMC Scholarship 2024) शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. 10 वी आणि 12 वीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. चांगल्या गुणाने उतीर्ण झालेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची … Read more

Education : फर्ग्युसन महाविद्यालयात ‘हे’ तीन अभ्यासक्रम शिकता येणार

Education

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Education) फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बौद्धिक संपदा अधिकार, औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स आणि जिओ इकॉनॉमिक्स हे तीन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत; अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या अभ्यासक्रमात पेटंट कायदा, ट्रेडमार्क कायदा, … Read more

IT Job : IT इंजिनिअर्स रांगेत ताटकळत उभे; 100 जागांसाठी आले 3 हजार पेक्षा जास्त उमेदवार

IT Job

करिअरनामा ऑनलाईन । पुणे शहर IT क्षेत्राचे माहेरघर म्हणून ओळखले (IT Job) जाते. पुणे शहर आणि परिसरात अनेक दिग्गज आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. IT क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील एक गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलाखतीसाठी लागणारी भली मोठी रांग या व्हिडिओत दिसत आहे. … Read more

मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरातील शाळा बंद; अजित पवारांची माहिती

School Holiday

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा … Read more

BSc Agri चे शिक्षण झालेल्यांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअरनामा आॅनलाईन । भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषीचे ज्ञान असणार्‍यांना मोठी मागणी आहे. Bsc अॅग्रीचे शिक्षण झालेल्यांना हॅलो कृषी या शेतकर्‍यांना शेतीविषयक सहाय्य करणार्‍या कंपनी मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव – कृषी डाॅक्टर शिक्षण – BSc Agri वय … Read more

NHM Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/ एकूण जागा – 20 पदाचे नाव & जागा – वैद्यकीय अधिकारी 1.MBBS – 10 जागा … Read more

BRO Recruitment 2021 | 10 वी, 12 वी पास असणार्‍यांना नोकरीची संधी; विविध पदांच्या 459 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल पदांच्या एकूण 459 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. BRO Recruitment 2021 एकूण जागा-459 पदाचे नाव आणि एकूण जागा – 1)ड्राफ्ट्समन- 43 2 )सुपरवाइजर स्टोअर -11 3 … Read more

Mahila Bal Vikas Recruitment 2021 | 36 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

Mahila Bal Vikas Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाइन | महिला व बाल विकास विभागा अंतर्गत विविध पदांची ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने (ई-मेल)द्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 13 फेब्रुवारी 2021 आहे. Mahila Bal Vikas Recruitment 2021 एकूण जागा – ३६ पदांचे नाव – बाल /समुपदेशन मानसशास्त्रज्ञ/ Child /Counselling Psychologist शैक्षणिक पात्रता- भारतीय मान्यताप्राप्त … Read more

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021 : ITI पास असणार्‍यांना नोकरीची संधी; 325 जागांसाठी भरती जाहीर

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.indianarmy.nic.in ही वेबसाईट बघावी. 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021 पदांचा सविस्तर तपशील –  1) Trade Apprentice – 322 … Read more

COEP Recruitment 2021। 15 जागांसाठी भरती; असा करा Online अर्ज

COEP Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.coep.org.in ही वेबसाईट बघावी.COEP Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – रजिस्ट्रार, लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (इस्टेट), सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर, … Read more