BRO Recruitment 2021 | 10 वी, 12 वी पास असणार्‍यांना नोकरीची संधी; विविध पदांच्या 459 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल पदांच्या एकूण 459 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. BRO Recruitment 2021

एकूण जागा-459

पदाचे नाव आणि एकूण जागा –
1)ड्राफ्ट्समन- 43
2 )सुपरवाइजर स्टोअर -11
3 )रेडिओ मेकॅनिक- 04
4 )लॅब असिस्टंट -01
5) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) -100
6 )मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) -150
7) स्टोअर कीपर टेक्निकल- 150

शैक्षणिक पात्रता –
प द क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) + 01 वर्ष अनुभव. BRO Recruitment 2021

पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.

पद क्र.3: (i) (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य.
(iii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र

पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

वयाची अट-18 to 27 वर्ष

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत BRO Recruitment 2021

शुल्क-General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत्त –
ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2021

शुल्क भरण्याची लिंक-http://www.bro.gov.in/

मूळ जाहिरात आणि अर्ज – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com