NHM Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा – वैद्यकीय अधिकारी
1.MBBS – 10 जागा
2.BAMS – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –
MBBS/BAMS

वेतन –
1.MBBS – 60,000/-
2.BAMS – 28,000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Pune recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 22 मार्च 2021

मुलाखत देण्याचा पत्ता – ६ वा मजला, महात्मा गांधी सभागृह, जिल्हा परिषद , पुणे कॅम्प , वेलस्ली रोड पुणे

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com