Mahila Bal Vikas Recruitment 2021 | 36 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाइन | महिला व बाल विकास विभागा अंतर्गत विविध पदांची ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने (ई-मेल)द्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 13 फेब्रुवारी 2021 आहे. Mahila Bal Vikas Recruitment 2021

एकूण जागा – ३६

पदांचे नाव – बाल /समुपदेशन मानसशास्त्रज्ञ/ Child /Counselling Psychologist

शैक्षणिक पात्रता- भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून समुपदेशन मानसशास्त्र / बाल मानसशास्त्रातील पदवीधर किमान ६०% गुणांसह / पदव्युत्तर पदवी / पीएच.डी.

वयाची अट – १३ फेब्रुवारी २०२१ रोजी २५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही. Mahila Bal Vikas Bharti 2021

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र Mahila Bal Vikas Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 12

अर्ज पद्धती – ऑनलाइन / (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ – www.wcdcommpune.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com