SSC Recruitment 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी दिल्ली पोलिसात PSI होण्याची मोठी संधी; अर्जासाठी उरले काहीच दिवस
करिअरनामा ऑनलाईन । पोलीस खात्यात अधिकारी होणं हे अनेक (SSC Recruitment 2024) तरुण-तरुणीचं स्वप्न असतं. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेकजण आपलं नशीब आजमावत असतात. अशा तरुणांसाठी पोलिस खात्यामध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने PSI पदाच्या 4,187 पदांवर भरती … Read more