Job Notification : राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये प्राध्यापक भरतीसाठी निघाली जाहिरात; तुमचा अर्ज करा E-Mail
करिअरनामा ऑनलाईन । सिद्धिविनायक कॉलेज (Job Notification) ऑफ फार्मसी, वरोरा, जि.चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहाय्यक लेखापाल, प्रयोगशाळा परिचर/तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या एकूण 23 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more