Job Alert : कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘या’ पदांवर नवीन भरती; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय अभियांत्रिकी (Job Alert) महाविद्यालय, कराड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्हिजिटिंग फॅकल्टी/ अॅडजंक्ट फॅकल्टी/ प्रॅक्टिस प्रोफेसर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
संस्था – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड
भरले जाणारे पद –
1. व्हिजिटिंग फॅकल्टी
2. अॅडजंक्ट फॅकल्टी
3. प्रॅक्टिस प्रोफेसर (Job Alert)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, जि. सातारा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
व्हिजिटिंग फॅकल्टी/ अॅडजंक्ट फॅकल्टी/ प्रॅक्टिस प्रोफेसर B. E./ B. Tech. or its equivalent and M. E. / M. Tech. in concerned discipline with first class or equivalent either in B. E./ B. Tech. or M. E. / M. Tech.
असा करा अर्ज –
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (Job Alert)
पात्र उमेदवारांनी केवळ खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY & gcekarad.ac.in
अधिकृत वेबसाईट – gcekarad.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com