Job Notification : प्राध्यापकांची विना परीक्षा थेट मुलाखत; सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये ‘या’ पदांवर भरती

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (Job Notification) विलिंग्डन कॉलेज, सांगली येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदाच्या एकूण 137 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 02 जून 2023 आहे.
संस्था – डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरली जाणारी पदे – (Job Notification)
1) सहाय्यक प्राध्यापक – 134 पदे
2) शारीरिक शिक्षण संचालक – 02 पदे
3) ग्रंथपाल – 01 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Notification)
मुलाखतीची तारीख – 02 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण – विलिंग्डन कॉलेज, सांगली.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com