Police Bharti 2024 : कधी सुरु होणार पोलिस भरती? जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी….

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तब्बल 17 हजार 441 जागांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती होणार आहे. वित्त विभागाने ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ही भरती होत आहे. गेल्या वर्षी पोलीस भरती न झाल्याने तरुण उमेदवार चिंतेत होते. मात्र यंदा 17 हजार 441 जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ही … Read more

Maharashtra Police Bharti : राज्यात पोलिसांची तब्बल 17,471 पदे भरली जाणार

Maharashtra Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणारे राज्यातील (Maharashtra Police Bharti) तरुण-तरुणी पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. आहे. यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. तर इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. … Read more

Police Bharti Syllabus 2022 : पोलीस भरती होणाऱ्या तरुणांसाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती

Police Bharti Syllabus 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रियेला (Police Bharti Syllabus 2022) अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकूण 17130 जागांवर पोलीस भरती होणार आहे. ही भरती पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणार आहे. त्यानुसार तुम्ही देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेच्या पूर्ण अभ्यासक्रमाची माहिती देणार … Read more

Police Bharti 2022 : पोलीस भरती संदर्भात महत्वाची बातमी!! आधी होणार मैदानी चाचणी

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वाची बातमी समोर (Police Bharti 2022) आली आहे. येत्या जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांच्या होणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे तरुण अर्ज करणार आहेत त्यांची पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीबाबत गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत … Read more

Police Bharti 2021 | राज्यात जम्बो पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यासाठी सरकार सज्ज

Police Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।वित्त विभागाने राज्य शासनाच्या पदभरतीवर आणलेल्या निर्बंधातून सूट दिली आहे.  पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. यापैकी २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. Maharashtra Police Bharti 2021 लॉकडाऊनमुळे वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य … Read more

Breaking News : पोलिस भरतीबाबत शासनाचा जीआर जारी; SEBC चे आरक्षण न ठेवण्याचा गृहविभागाचा निर्णय

Police Bharti 2021

मुंबई । राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय … Read more

खूषखबर! राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती ! डिसेंबर 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्‍त

करिअरनामा आॅनलाईन | राज्यातील पोलिसांवर सध्या कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली आहे. … Read more

आधी आरक्षण आणि मगच भरती – छत्रपती संभाजीराजे

करिअरनामा आॅनलाईन | मराठा समाजाच्या १३ टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे,” असा आरोप करत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आधी आरक्षण आणि मगच भरती घेण्याची विनंतीवजा सुचना सरकारला दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही – छत्रपती संभाजीराजे

करिअरनामा ऑनलाईन। सध्या कोविड च्या या काळात राज्यात अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तब्ब्ल १२ हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा असा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही. … Read more

अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.