Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021 | परिक्षेविना थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
करिअरनामा ऑनलाईन । कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html# ही वेबसाईट बघावी. Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – टीबी आरोग्य पर्यटक, फार्मासिस्ट पद संख्या – 4 जागा पात्रता – टीबी आरोग्य … Read more