शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in

GMC Gondia Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

डाटा एन्ट्री ऑपरेटर – 1 जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1 जागा

वर्ग 4 कर्मचारी – 1 जागा

क्लिनिकल संशोधन सहयोगी – 1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – गोंदिया  GMC Gondia Bharti 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 8 ऑक्टोबर 2020 

हे पण वाचा -
1 of 6

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती

FSSAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com