FSSAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020आहे. अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

संचालक (तांत्रिक) – 2 जागा 

मुख्य व्यवस्थापक – 1 जागा 

मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी) – 1 जागा 

शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – New Delhi

हे पण वाचा -
1 of 297

शुल्क – खुला वर्ग / OBC – 750 रुपये , राखीव वर्ग – शुल्क नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com