राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://sangli.gov.in/

National Health Mission Sangli Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 4 जागा

 पात्रता – Specialist (Gynecologist, Surgeon, Physician, Pediatrician) OR MBBS Graduate

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – सांगली  National Health Mission Sangli Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 15 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://sangli.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त सेवा यांचे कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, मंगळधाम इमारत, मोदक हॉस्पिटलसमोर, सांगली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)