जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर  येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर  येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 24 आणि 25 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  http://www.jjmpharmacy.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

प्राचार्य – 1 जागा 

एचओडी – 1 जागा 

सहाय्यक प्राध्यापक – 5 जागा 

व्याख्याता – 3  जागा 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 2 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – जयसिंगपूर, जि. कोल्हापूर

हे पण वाचा -
1 of 5

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 24 आणि 25 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.jjmpharmacy.com/

मुलाखतीचा पत्ता

फार्मसी – डॉ. जे जे मगदूम फार्मसी कॉलेज कोल्हापूर

इंजिनीअरिंग – डॉ. जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कोल्हापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com