ससून रुग्णालय पुणे येथे 217 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र  आणि इच्छुक उमेदवारांनी  मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28, 29, 30 सप्टेंबर, 3, 5, 7 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/

Sassoon Govt. Hospital Pune Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फिजीशियन – 48

इंटेंसिव्हिस्ट – 38

बालरोग तज्ञ – 15

रहिवासी – 89

बालरोग रहिवासी – 27

पात्रता – MBBS , MD ,DNB

नोकरीचे ठिकाण – पुणे    Sassoon Govt. Hospital Pune Bharti 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28, 29, 30 सप्टेंबर, 3, 5, 7 ऑक्टोबर 2020 .

मूळ जाहिरातPDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/

मुलाखतीचा पत्ता – महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com