महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये ‘संशोधन सहाय्यक’ पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे संशोधन सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/

MNLU Nagpur Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संशोधन सहाय्यक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता –  Postgraduate Degree in Law (LL.M.) or with Ph.D. in Law

वेतन – 50,000 रुपये

नोकरी ठिकाण – नागपूर.    MNLU Nagpur Bharti 2020

हे पण वाचा -
1 of 11

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 23 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन अँड डेकोरेटर्स (डीएनडी) इमारत, मिहान फ्लायओव्हरला लागून, ओआयएल डेपो जवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर – 441108

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: