राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात विविध पदांच्या एकूण ७५ जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन | रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या जाणार आहेत. स्टाफ नर्स व एलएचव्ही पदांच्या एकूण ७५ जागा आहेत. शैक्षणिक पात्रता हि पदांनुसार वेगवेगळी आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी. मुलाखतीची तारीख हि दिनांक १२ मे २०२१ … Read more