राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2020  आहे. अधिकृत वेबसाईट-  www.bhandara.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी -16 पदे

स्टाफ नर्स -11 पदे

लॅब तंत्रज्ञ- 2 पदे

एक्स-रे तंत्रज्ञ – 2 पदे

पात्रता – 

वैद्यकीय अधिकारी- MBBS/BAMS/BUMS/BDS

स्टाफ नर्स- GNM/B.Sc Nursing

लॅब तंत्रज्ञ- B.Sc DMLT

एक्स-रे तंत्रज्ञ – Retired तंत्रज्ञ

वयाची अट – खुला वर्ग – 18 ते 36 वर्ष, राखीव वर्ग – 43 वर्ष

वेतन – 

वैद्यकीय अधिकारी- 60,000 रुपये

स्टाफ नर्स- 20,000 रुपये

लॅब तंत्रज्ञ- 17,000 रुपये

एक्स-रे तंत्रज्ञ -17,000 रुपये

नोकरी ठिकाण- भंडारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अर्ज पाठविण्याचा पता (ई -मेल )- [email protected] 

अधिकृत वेबसाईट-  www.bhandara.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com