NHM Recruitmemt Osmanabad | विविध 79 जागांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रत्यक्ष किंवा ऑफलाईन पद्धतीने सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावस्टाफ नर्स, एलएचव्ही पीएचसी, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, एनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतिशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सुपर स्पेशलिस्ट कार्डिओलॉजिस्ट NHM Recruitmemt Osmanabad

पद संख्या – 79 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – खुला प्रवर्ग – 38 वर्षे,राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण – उस्मानाबाद NHM Recruitmemt Osmanabad

शुल्क – खुला प्रवर्ग – 150 रुपये , राखीव प्रवर्ग – 100 रुपये

हे पण वाचा -
1 of 7

अर्ज पद्धती – अर्ज प्रत्यक्ष सादर/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईटhttps://osmanabad.gov.in/

अर्ज सादर करा – १ ) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नं. २१८ , दुसरा मजला ,जिल्हा परिषद उस्मानाबाद .

२ ) जिल्हा शल्यचिकिस्तक जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.