NHM Recruitment। रायगड येथे 255 जागांसाठी भरती

रायगड। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २५५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – ६

भुलतज्ञ – ६

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ७९

आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष) – ६३

हॉस्पिटल मॅनेजर – १३

स्टाफ नर्स – ८५

क्ष-किरण तंत्रज्ञ – ३

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – रायगड

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जुलै २०२०

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official website –  https://raigad.gov.in

मूळ जाहिरात –  PDF  (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com