NHM Bharti 2021 | रायगड येथे 11 पदांसाठी भरती जाहीर; इथे करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने ठराविक कालावधीसाठी असणार आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://zpraigad.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट बघावी. NHM Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत तंत्रज्ञ, विशेष शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते

पद संख्या – 11 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –

खुला प्रवर्ग – 38 वर्षे

राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

हे पण वाचा -
1 of 7

नोकरीचे ठिकाण – रायगड NHM Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय , अलिबाग रूम नं 213

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.