NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://nagarzp.gov.in/ एकूण जागा – 07 पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट. शैक्षणिक पात्रता – MBBS … Read more