NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://nagarzp.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट.

शैक्षणिक पात्रता – MBBS , B-Pharmacy,D-Pharmacy,ANM course,B.sc nursing(पदानुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 17000/- to 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जुनी महानगरपालिका इमारत, आरोग्य विभाग, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

मुलाखत देण्याची तारीख –  08 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://nagarzp.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com