NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

एकूण जागा – माहिती दिलेली नाही

पदाचे नाव –
1.एक्सरे तंत्रज्ञ.
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता –
1.एक्सरे तंत्रज्ञ – सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ / १०+२ डिप्लोमा किंवा एक्स-रे टेक्नॉलॉजी कोर्स आणि १ वर्षाचा अनुभव.

2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – एससी (मायक्रोबायोलॉजी) / बीएससी (मायक्रोबायोलॉजी) / बीएससी (डीएमएलटी) आणि १ वर्षाचा अनुभव.

वयाची अट – कमाल वयोमर्यादा ५९ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ६५ वर्षे असेल.

वेतन – 17000-/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com