NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 09 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 14

पदाचे नाव & जागा –
1.जुनिअर लॅब टेक्निशियन – 04 जागा
2.लॅब असिस्टंट – 04 जागा
3.वॉर्ड बॉय – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.जुनिअर लॅब टेक्निशियन – B.Sc + DMLT

2.लॅब असिस्टंट – 12 वी पास.

3.वॉर्ड बॉय – 07 वी पास.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

मुलाखत देण्याची तारीख – 09 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com