NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अतर्गत विविध पदांच्या 104 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी (NHM Parbhani) अंतर्गत विविध पदांच्या 104 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/

एकूण जागा – 104

पदाचे नाव –
1.स्टाफ नर्स – 71 जागा

2.आयुष मेडिकल ऑफिसर (UG) – 03 जागा

3.सायकॅट्रीक नर्स – 01 जागा

4.ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट – 01 जागा

5.CT स्कॅन टेक्निशियन – 02 जागा

6.सायकॉलॉजिस्ट – 01 जागा

7.X-Ray टेक्निशियन – 05 जागा

8.सुपरवायझर – 01 जागा

9.फिजिओथेरपिस्ट – 03 जागा

10.कोल्ड चैन टेक्निशियन – 01 जागा

11.पॅरामेडिकल वर्कर – 02 जागा

12.ऑडिओमेट्रिक असिस्टंट – 01 जागा

13.डेंटल हायजेनिस्ट – 01 जागा

14.ब्लड बँक टेक्निशियन – 03 जागा

15.डेंटल असिस्टंट – 01 जागा

16.टुटर – 02 जागा

17.कौन्सेलर – 02 जागा

18.डिस्ट्रिक्ट कम्म्युनिटी मॅनेजर – 01 जागा

19.आयुष मेडिकल ऑफिसर (PG) – 01 जागा

20.अकॉउंटंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.स्टाफ नर्स – GNM/ B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी.

2.सायकॅट्रीक नर्स – GNM/ B.Sc + सायकॅट्री सर्टिफिकेट किंवा DPN किंवा M.Sc नर्सिंग (साय)

3.CT स्कॅन टेक्निशियन – 12 वी + CT स्कॅन टेक्निशियन डिप्लोमा.

4.X-Ray टेक्निशियन – 12 वी + X-Ray टेक्निशियन डिप्लोमा.

5.फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपिस्ट पदवी.

6.पॅरामेडिकल वर्कर – 12 वी + पॅरामेडिकल वर्कर सर्टिफिकेट.

7.डेंटल हायजेनिस्ट – 12 वी विज्ञान + डेंटल हायजेनिस्ट विषयात डिप्लोमा + स्टेट डेंटल कौन्सिल नोंदणी.

8.डेंटल असिस्टंट – 12 वी + डेंटल क्लिनिक अनुभव.
कौन्सेलर: MSW.

9.आयुष मेडिकल ऑफिसर (PG) – PG आयुष.

10.आयुष मेडिकल ऑफिसर (UG) – BUMS/ BHMS.

11.ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट –
ऑडिओलॉजि विषयात डिप्लोमा.

12.सायकॉलॉजिस्ट – सायकॉलॉजि विषयात पदव्युत्तर पदवी.

13.सुपरवायझर – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT.

14.कोल्ड चैन टेक्निशियन – 10 वी + मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग विषयात ITI.

15.ऑडिओमेट्रिक असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT.

16.ब्लड बँक टेक्निशियन – B.Sc + DMLT.
टुटर: B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी.

17.डिस्ट्रिक्ट कम्म्युनिटी मॅनेजर – MSW किंवा सोशल सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी.

18.अकॉउंटंट – B.Com + Tally सर्टिफिकेट

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-
मागासवर्गीय – 150/-

नोकरीचे ठिकाण – परभणी.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com