NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत विविध पदांच्या 75 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत विविध पदांच्या 75 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 25  मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpraigad.achieversoft.in/Bharti_view.aspx

एकूण जागा – 75

पदाचे नाव – स्टाफ नर्स,
एलएचव्ही

शैक्षणिक पात्रता –
1.स्टाफ नर्स – GNM / B.Sc.

2.नर्सिंग एलएचव्ही – GNM / B.Sc. नर्सिंग

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रायगड.NHM Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – 4था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

मुलाखत देण्याची तारीख – 12 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpraigad.achieversoft.in/Bharti_view.aspx

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – click here

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com