टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये १२५ जागांसाठी भरती

मुंबई । टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये १२५ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट 2020 आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट – १ नर्स ‘A’ (महिला) – ११५ क्लिनिकल को-ऑर्डिनेटर – १ सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (C.S.S.D) – १ टेक्निशिअन ‘C’ (ICU) – १ … Read more

रा. आ.पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती

मुंबई येथील पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये  प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘ACTREC’ येथे 146 जागांसाठी भरती

टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांच्या एकूण 146+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

RBI Jobs | MBA, B Tech, Economics चे शिक्षण झालेल्यांना संधी; ३० लाखांचं पॅकेज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 22 आगस्ट  2020 तारीख आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये 45 जागांसाठी भरती

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये विविध पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी  या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 22 ऑगस्ट 2020 तारीख आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदाच्या एकूण 50  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

संरक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदांसाठी भरती

रक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 27जुलै 2020 तारीख आहे.

राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 203 पदांसाठी भरती, ३० हजार रुपये पगार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘विशेष कोव्हीड उपचार केंद्र’ आणि ‘विविध रुग्णालये’ मध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.