भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदाच्या एकूण 50  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

प्रशिक्षण अभियंता – 20 पदे

प्रकल्प अभियंता – 30  पदे

पात्रता – 

प्रशिक्षण अभियंता- BE/B.Tech

प्रकल्प अभियंता- BE/B.Tech

वयाची अट –

प्रशिक्षण अभियंता- 25 वर्ष

प्रकल्प अभियंता- 28 वर्ष

दोन्ही पदासाठी – SC/ST – 5 वर्ष सूट, OBC- 3 वर्ष सूट

वेतन – 

प्रशिक्षण अभियंता- 25 ते 31 हजार पर्यंत

प्रकल्प अभियंता- 35 ते 50 हजार पर्यंत

नोकरी ठिकाण – बँगलोर , मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com