RBI Jobs | MBA, B Tech, Economics चे शिक्षण झालेल्यांना संधी; ३० लाखांचं पॅकेज

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 22 आगस्ट  2020 तारीख आहे. RBI Jobs

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1) सल्लागार – 6 जागा

2) अर्थशास्त्रज्ञ – 1जागा

3) डेटा विश्लेषक – 5 जागा

4) जोखीम विश्लेषक – 3 जागा

5) लेखा परीक्षक – 2 जागा

6) लेखा तज्ञ – 2 जागा

7 ) सिस्टम प्रशासक – 9 जागा K

8) प्रकल्प प्रशासक – 5 जागा

9) नेटवर्क प्रशासक – 6 जागा

पात्रता – 

सल्लागार – Post Graduate Degree in relevant discipline

अर्थशास्त्रज्ञ – PG Degree in applied Econometric / Statistics / Economic

डेटा विश्लेषक – Post Graduate Degree in relevant discipline
जोखीम विश्लेषक – PG degree in Statistics / applied Statistics / Economics / finance /                                         Management

लेखा परीक्षक – BE / B.Tech / M.Tech in computer Science / IT / Electrical / Electronics / MCA

लेखा तज्ञ – CA / ICWA / MBA

सिस्टम प्रशासक – BE / B.Tech / M.Tech in computer Science / IT / Electrical / Electronics /MCA

प्रकल्प प्रशासक – BE / B.Tech / M.Tech in computer Science / IT / Electrical / Electronics / MCA

नेटवर्क प्रशासक – BE / B.Tech / M.Tech in computer Science / IT / Electrical / Electronics / MCA

वयाची अट – पद क्र.1 ते पद क्र. 7 – 30 वर्ष ते 40 वर्ष

पद क्र.8 ते पद क्र. 9 – 25 वर्ष ते  35 वर्ष

शुल्क – खुला वर्ग/ OBC – 600 रुपये , SC /ST -100 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई RBI Jobs

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 आगस्ट  2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com