MPSC Recruitment 2023 : MPSC ने ‘या’ 1037 पदांवर केली भरतीची घोषणा; काय आहे पात्रता?

MPSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध (MPSC Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1037 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे. आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा सयुंक्त पूर्व परीक्षा … Read more

MPSC Students : ‘या’ मागण्यांसाठी MPSC चे विद्यार्थी आक्रमक; आयोगाविरोधात पुण्यात छेडलं आंदोलन

MPSC Students

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची तयारी (MPSC Students) राज्यातील लाखो तरुण करत असतात. अगदी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष सरकारी नोकरीसाठी आणि MPSC परीक्षा पास करण्यासाठी हे विद्यार्थी घालवत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे. तसंच गेल्यावर्षी पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांच्या … Read more

MPSC Update : मोठी बातमी!! MPSC गट-क परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ; पहा किती पदे वाढली

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधील (MPSC Update) पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक-2 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यामध्ये या परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ पदांकरीता दिनांक २९ … Read more

Success Story : कौतुकास्पद!! हमालाच्या पोरीचा MPSC परीक्षेत डंका; ओबीसी महिलांमधून राज्यात अव्वल

Success Story (4) of reshma rhatol

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागात अनेक कुटुंबाची सर्वसाधारण (Success Story) परिस्थिती बघायला मिळते. पण परिस्थिती बिकट असतानाही आपली चुणूक दाखवत कोल्हापूरच्या एका कन्येने MPSCमधून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून नुकताच संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे सध्या गावासह जिल्हाभरात तिचे कौतुक होत आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुरेशा सोयीसुविधा नसलेलं … Read more

GK Updates : मुलाखतीची तयारी करताना ‘हे’ प्रश्न वाचाच 

GK Updates (2)

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल (GK Updates) तर तुम्हाला सर्व क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही काही प्रश्न घेऊन आलो आहे ज्याची उत्तरे तुम्ही जाणून घ्या. UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे … Read more

Career News : आरक्षणामुळे विद्यार्थी चिंतेत; पदांची टक्केवारी घसरण्याची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये भीती

Career News

करिअरनामा ऑनलाईन | दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या ग्रामपंचायत (Career News) कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदांच्या भरतीमध्ये आरक्षण नको,’ अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वीच सरकारने वेगवेगळ्या प्रकारांत आरक्षण दिले असून, आणखी एका आरक्षणामुळे अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भूमिका विद्यार्थी मांडत आहेत. दहा वर्षे सेवा झालेल्या … Read more

Success Story : आईच्या मेहनतीचं लेकीनं फळ मिळवलं; परिस्थितीशी दोन हात करत MPSC परीक्षेत यश खेचून आणलं

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी अधिकारी होण्याची अनेक (Success Story) तरुण-तरुणींची इच्छा असते. MPSC परीक्षेत यश मिळवणीसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थ्यांच्या पदरी निराश येते.  पण परिस्थितीला कारण न बनविता सातत्यापूर्ण प्रयत्न केले तर यश मिळतंच. याचं एक उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या शेतकरी कुटुंबातील मुलगी विद्या … Read more

MPSC Success Story : टेन्शन फ्री अभ्यास करून मारली बाजी; जळगावचा तरुण MPSC मध्ये राज्यात अव्वल

MPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या (MPSC Success Story) सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जळगावच्या तरुणाने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.  विशाल सुनील चौधरी असं या तरुणाचं नाव आहे. विशाल यांना या परीक्षेत 302 गुण मिळाले आहेत. तर STI परीक्षेत ओबीसी प्रवर्गामध्ये त्याने संपूर्ण राज्यात 8 … Read more

MPSC Engineering Services : MPSC अंतर्गत इंजिनियर्ससाठी भरती सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MPSC Engineering Services

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (MPSC Engineering Services) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता (यांत्रिकी) पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2022 आहे. आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरले जाणारे पद … Read more

GK Updates : 52दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राविषयी (GK Updates) अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी विचारले जाणारे प्रश्न जाणून घेणार आहोत. 1) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर : धुळे 2) आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते … Read more