MPSC Recruitment 2023 : MPSC ने ‘या’ 1037 पदांवर केली भरतीची घोषणा; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध (MPSC Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1037 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा सयुंक्त पूर्व परीक्षा 2023

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023

पद संख्या – 1037 पदे

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता – (MPSC Recruitment 2023)

1. उद्योग निरीक्षक गट-क / Inspector of Industries, Group-A – 6 पदे

शैक्षणीक पात्रता : ०१) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा ०२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

2. दुय्यम निरीक्षक गट-क / Sub-Inspector Group-A – 9 पदे

शैक्षणीक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. (MPSC Recruitment 2023)

3. कर सहाय्यक गट-क / Tax Assistant, Group-A – 481 पदे

शैक्षणीक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

4. लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क / Clerk-Typist (Marathi) Group-B – 510 पदे
शैक्षणीक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा (MPSC Recruitment 2023) वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

5. लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क / Clerk-Typist (English) Group-B – 31 पदे

शैक्षणीक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वय मर्यादा – ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी, [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी – 544/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – 344/- रुपये, माजी सैनिक – 44/- रुपये]

मिळणारे वेतन – 19,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

मुख्य परीक्षा दिनांक – 4 फेब्रुवारी 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (MPSC Recruitment 2023)

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com