RTO मध्ये २४० पदांसाठी भरती जाहीर! ३८००० पगार
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २४० सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २४० सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा १ मार्चला एकूण ७४ रिक्त जागेसाठी घेण्यात येणार आहे .
मुंबई | सरकारी विभागांच्या विविध पदांची भरती महापरिक्षा पोर्टलद्वारे करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. या पोर्टलविषयी ‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’ या संघटनेने समाजमाध्यमावर घेतलेल्या ऑनलाईन मतचाचणीत तब्बल ४४ हजार ४७७ उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. यात ८७.२ टक्के उमेदवारांनी हे पोर्टल बंद करण्याबाबत कौल दिला आहे; तर १२.८ टक्के उमेदवारांनी सुधारणा करून … Read more
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण २०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता हवालदार राज्यात पहिली आली आहे. मूळचे करमाळा तालुक्यातील चिकलठणा गावाचे रहिवासी असणारे हवालदार कुटुंबीय घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कामाच्या शोधात माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे मागील 10 वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. … Read more
मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Online) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे २०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्यात घेतली जाते.राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या जागांच्या प्रतीक्षेत … Read more
MPSC ची पुर्व परिक्षा अंदाजित वेळापत्रकानुसार 5 एप्रिल रोजी होणार आहे, सामान्य अध्ययन 2 म्हणजे CSAT(Civil Service Appitude) चा सराव करण्यास पुरेसा वेळ आहे, त्याकडेच जास्त वेळ द्यावा कारण सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये सगळे सरासरी पातळीवरच असतात, मागील लेखात आपण सामान्य अध्ययन पेपर 1 संबधी चर्चा केली होती, सदर लेखात 2020 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी हे पाहु.
करिअरनामा । जुलै २०१९ मध्ये पार पडलेल्या राजसेवा मुख्य परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिका आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. अंतिम उत्तर तालिका पुढीलप्रमाणे – पेपर (मराठी व इंग्लिश ) –Click here पेपर १- Clik here पेपर २- Click Here पेपर ३- Click Here पेपर ४- click here MPSC-2020 च्या राज्यसेवा GS1 पूर्वपरिक्षेची तयारी कशी करावी … Read more
करीअरनामा । राज्यात मेगाभरतीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महापरीक्षा पोर्टलला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्यात येईल असे आदेश दिलेत. पुढील आठवड्यातील होऊ घातलेली पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निर्णयाबाबत पुढील भूमिका स्पष्ट केली की, पोर्टल मधील त्रुटी दूर करुन इतर ऑनलाईन … Read more
करीअरनामा । ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ‘मधु’ अॅप लाँच केले आहे. हे एक ई-लर्निंग मोबाइल फोन अॅप्लिकेशन आहे. जे शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे विषय चांगल्या आणि कार्यक्षम मार्गाने समजण्यास मदत करेल. हे अॅप गंजम जिल्हा प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या वर्गात शिकवलेल्या विषयांच्या व्हिडिओ स्पष्टीकरणात प्रवेश करू शकतील. शालेय … Read more