खुशखबर ! महा एमपीएससी भरती २०२०  

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा १ मार्चला एकूण ७४ रिक्त जागेसाठी घेण्यात येणार आहे .या परीक्षेसाठी २३ जानेवारी २०२० पर्यंत खाली दिलेल्या लिंकवरती अर्ज करावेत .

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

पदांची सविस्तर माहिती –

          १)नवीन विधी पदवीधर
 शैक्षणिक पात्रता- 55 टक्के गुणांसह विधी पदवी (LLB) / विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
 वयाची अट –२१ ते २५ वर्षे

         २) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
 शैक्षणिक पात्रता- विधी पदवी (LLB) , 3 वर्षे अनुभव.
वयाची अट – २१ ते ३५ वर्षे

       ३) सेवा कर्मचारी
शैक्षणिक पात्रता- विधी पदवी (LLB) , 3 वर्षे अनुभव.
वयाची अट – २१ ते ४५ वर्षे

फ़ी – अमागास- ३७४ रुपये [मागासवर्गीय- २७४ रुपये ]

परीक्षेची तारीख -१ मार्च २०२०

परीक्षेचे ठिकाण – औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या  वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या   7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.