[GK] ओडिशा सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केले ‘मधु’ अ‍ॅप लाँच

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ‘मधु’ अ‍ॅप लाँच केले आहे. हे एक ई-लर्निंग मोबाइल फोन अॅप्लिकेशन आहे. जे शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे विषय चांगल्या आणि कार्यक्षम मार्गाने समजण्यास मदत करेल. हे अ‍ॅप गंजम जिल्हा प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी विकसित केले आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या वर्गात शिकवलेल्या विषयांच्या व्हिडिओ स्पष्टीकरणात प्रवेश करू शकतील. शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण हे डिजिटली घेता आल्याने विद्यार्थ्यांना यामुळे तंत्रज्ञान घाताळण्याची सवय होईल.

ई लर्निंग व इतर प्लॅटफॉर्मसाठी विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल.हे पण वाचा -
1 of 215

Odisha launches ‘Madhu’ app to help schoolchildren.

Careernama | Odisha Chief Minister Naveen Patnaik has launched the ‘Madhu’ app. This is an e-learning mobile phone application. Which will help the school students to understand their subject in a good and efficient way. This app has been developed by Ganjam District Administration for school students.

Through this app, students can access video explanations of the topics taught in their classroom. Because school students can take their education digitally, students will get used to this technology.

This will be useful to the students for e-learning and other platforms.Get real time updates directly on you device, subscribe now.