सुवर्णसंधी ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगात २०० पदांची भरती

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण २०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १३ जानेवारी २०२० आपले अर्ज दाखल करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सहायक राज्यकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी, उद्योग उप संचालक – तांत्रिक, सहायक संचालक, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम, नायब तहसीलदार

पद संख्या – २०० जागा

शैक्षणिक पात्रता –  पदवी  

फी – सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२४/- रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]