MPSC Success Story : टेन्शन फ्री अभ्यास करून मारली बाजी; जळगावचा तरुण MPSC मध्ये राज्यात अव्वल
करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या (MPSC Success Story) सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जळगावच्या तरुणाने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशाल सुनील चौधरी असं या तरुणाचं नाव आहे. विशाल यांना या परीक्षेत 302 गुण मिळाले आहेत. तर STI परीक्षेत ओबीसी प्रवर्गामध्ये त्याने संपूर्ण राज्यात 8 … Read more