UPSC Success Story : नाईट शिफ्टमध्ये नोकरी; दररोज 10 ते 12 तास अभ्यास; अ‍ॅक्टरचा मुलगा असा झाला IAS

UPSC Success Story of IAS Shrutanjay Narayanan

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की सिनेतारकांची मुले (UPSC Success Story) चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमावतात. बहुसंख्य सिनेतारकांची मुले कोणत्या ना कोणत्या मार्गाने फिल्मी दुनियेशी जोडलेली असतात. खूप कमी स्टार किड्स या चौकटीच्या बाहेर जाऊन स्वतःची ओळख निर्माण करतात. आपण आज अशाच एका तरुणाविषयी जाणून घेणार आहोत. हा तरुण IAS अधिकारी बनला आहे. श्रुतंजय नारायणन … Read more

UPSC Success Story : हिने तर कमालच केली!! एकाच वर्षी पास केली IIT आणि UPSC; अवघ्या 22 व्या वर्षी झाली IAS

UPSC Success Story of IAS Simi Karan

करिअरनामा ऑनलाईन । IAS टॉपर्सच्या मुलाखती (UPSC Success Story) पाहून सिमीला UPSC परीक्षेचा पॅटर्न समजला होता. तिने UPSC अभ्यासक्रमाची वेगवेगळ्या भागात विभागणी केली होती. त्यामुळे तिला सरकारी भरती परीक्षेची तयारी करणे खूप सोपे झाले. तिने आखलेल्या योग्य रणनीतीमुळे तिला 2019 मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत संपूर्ण भारतातून 31 वा क्रमांक मिळाला आणि वयाच्या … Read more

IAS Success Story : वडील गावोगावी फिरुन कपडे विकायचे; मुलाने कमाल केली… आधी IIT अन् नंतर बनला IAS

IAS Success Story of Anil Basak

करिअरनामा ऑनलाईन । कठोर परिश्रम करून, अडचणी आणि (IAS Success Story) अपयशाशी झुंज दिल्यानंतर जे हाती येतं ते यश अनमोल असतं. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे IAS अधिकारी अनिल बसाक यांची, ज्यांनी जिद्द आणि समर्पणाने यशाचे शिखर गाठले आहे. ही कथा आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एका मुलाची; जो इतर मुलांना मिळणाऱ्या आरामदायी सोयी-सुविधांपासून वंचित होता; … Read more

UPSC Success Story : नोकरी, ट्युशन आणि अभ्यास अशी तारेवरची कसरत; सामान्य दुध विक्रेत्याची मुलगी झाली IAS

UPSC Success Story of IAS Anuradha Pal

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा (UPSC Success Story) म्हणजे अनुराधा पाल यांची, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करूनही UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि सर्वात प्रतिष्ठित नागरी सेवेतील IAS अधिकारी पद प्राप्त केले आहे.UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील बहुतांश उमेदवारांसाठी अत्यंत कठीण परीक्षा ठरली आहे. पण असे काही उमेदवार आहेत, … Read more

Army Success Story : जय हो!! साताऱ्याच्या लेकीने मान वाढवला…आर्मीत पहिल्या महिला कर्नल बनल्या धनश्री सावंत

Army Success Story of Dhanashree Sawant

करिअरनामा ऑनलाईन । महिला सर्व क्षेत्रात आपली (Army Success Story) छाप उमटवत आहेत. आपला देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सातारच्या तरुणीने देशाच्या संरक्षण दलातील बहुमान आपल्या नावावर कोरला आहे. भारतीय संरक्षण दलामध्ये सातारा जिल्ह्यातून पहिल्या महिला कर्नल होण्याचा बहुमान सातारच्या धनश्री देविकीरण सावंत-जगताप यांनी मिळवला आहे. नुकतीच त्यांची कर्नलपदी पदोन्नती झाली आहे. … Read more

UPSC Success Story : कोरडी भाकरी खाऊन दिवस काढणाऱ्या कुटुंबातील मुलगा जिद्दीने झाला IAS

UPSC Success Story of IAS Govind Jaiswal

करिअरनामा ऑनलाईन । आई-वडील आपल्या मुलांचे भवितव्य (UPSC Success Story) घडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट उपसायला तयार असतात. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका सामान्य रिक्षाचालकाने आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करुन आपल्या मुलाला शिकवलं. प्रसंगी ते स्वतः उपाशी झोपले पण आपल्या मुलाला कोणतीही कमतरता त्यांनी भासू दिली नाही. मुलानेही IAS अधिकारी होवून वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले. आपण … Read more

Career Success Story : इंजिनिअरिंग नंतर दिली UPSC; IPS वडिलांची मुलगी जिद्दीने बनली IAS

Career Success Story of IAS Anupama Anjali

करिअरनामा ऑनलाईन | UPSC परीक्षा देताना काहीजण (Career Success Story) पहिल्याच प्रयत्नात पास होतात तर काहींना अनेक प्रयत्न करावे लागतात. काही उमेदवार बारावीनंतर लगेच तयारीला सुरुवात करतात तर काही ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर या परीक्षेसाठी धडपड सुरु करतात. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारावर खूप दबाव असतो. शिवाय, जेव्हा यूपीएससी परीक्षेचा प्रश्न येतो तेव्हा हा दबाव दुप्पट … Read more

Career Success Story : दोन वेळचं जेवणही नीट मिळत नव्हतं; 12 वीत नापास झालेला तरुण जिद्दीने बनला IAS अधिकारी

Career Success Story of IAS Narayan Konwar

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्‍ही तुम्‍हाला 12वी नापास (Career Success Story) झालेल्या तरुणाबद्दल सांगणार आहोत, जो बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला तरीही UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IAS अधिकारी बनला आहे. आम्ही बोलत आहोत IAS अधिकारी नारायण कोंवर यांच्या विषयी. ज्यांची कहाणी जिद्द आणि मेहनतीचे उदाहरण घेवून समोर आली आहे. दोन वेळचं जेवणही नीट … Read more

Career Success Story : घरोघरी पेपर वाटले… शिकवणया घेतल्या; अथक प्रयत्न करुन सुमित अवघ्या 24 व्या वर्षी बनला CA

Career Success Story of CA Sumit Kumar

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही काही करण्याचा निर्धार केलात तर (Career Success Story) तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सुमित कुमारने हे सिद्ध केले आहे. परिस्थिती कशीही असो. सर्व अडथळ्यांना तोंड देत तिसऱ्या प्रयत्नात सीए फायनलची परीक्षा तो पास झाला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमित एक उत्तम उदाहरण आहे. घरोघरी पेपर … Read more

Career Success Story : नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं; ‘ती’ बनली उप जिल्हाधिकारी; वाचा सिम्मी यादवची गोष्ट

Career Success Story of Simmi Yadav

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही स्त्रीसाठी घर सांभाळत (Career Success Story) अभ्यास करणे सोपे नाही. परंतु काही लोक असे आहेत की त्यांच्या मार्गावर कोणतीही समस्या आली तरी ते त्यांचे ध्येय सोडून लांब पळत नाहीत. आज आम्ही त्या महिला अधिकाऱ्याबद्दल बोलत आहोत, जिची सलग दोनवेळा उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. 31 वर्षीय सिम्मी यादव यांची कहाणी तुम्हाला … Read more