Success Story : कौतुकास्पद!! हमालाच्या पोरीचा MPSC परीक्षेत डंका; ओबीसी महिलांमधून राज्यात अव्वल
करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागात अनेक कुटुंबाची सर्वसाधारण (Success Story) परिस्थिती बघायला मिळते. पण परिस्थिती बिकट असतानाही आपली चुणूक दाखवत कोल्हापूरच्या एका कन्येने MPSCमधून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून नुकताच संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे सध्या गावासह जिल्हाभरात तिचे कौतुक होत आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुरेशा सोयीसुविधा नसलेलं … Read more