Motivational Story : रिटायर्डमेंटच्या 33 वर्षानंतरही शिकवणं सुरूच; 93 वर्षांच्या संतम्मा आजही कॉलेजमध्ये देतात फिजिक्सचे धडे, वाचा प्रेरणादायी कहाणी

Motivational Story Professor Santamma

करिअरनामा ऑनलाईन । शिकवणे ही काही शिक्षकांची गरज आहे तर काहींची आवड. शिक्षकांच्या (Motivational Story) तळमळीचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. अशा शिक्षकांचा एकच उद्देश असतो – जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षित करणे, आपल्याकडचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणे. निवृत्तीचा काळ अशा शिक्षकांसाठी फार महत्वाचा नसतो. तसेच त्यांच्यासाठी वाढत्या वयाची मर्यादाही लागू पडत … Read more

Deepak Chatap Success Story : शेतकऱ्याचा मुलगा ठरला ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’!! दीपक चटप 45 लाखांची स्कॉलरशिप मिळवणारा देशातील तरुण वकील

Deepak Chatap Success Story

करिअरनामा ऑनलाईन । शेतकरी कुटुंबातील दीपक यादवराव चटप हा तरुण (Deepak Chatap Success Story) वकील ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे. ब्रिटीश सरकारतर्फे जागतिक पातळीवर दिल्या जाणारी ‘चेव्हेनिंग’ नामक तब्बल 45 लाखांची शिष्टवृत्ती त्याला मिळाली आहे. वयाच्या 24 व्या वर्षी ही शिष्टवृत्ती मिळवणारा दीपक हा देशातील पहिला मुलगा आहे. सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या … Read more

Motivational Story : आईने बांगड्या विकून घर चालवले; मुलाने अधिकारी होऊन नाव कमावले; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

Motivational Story of Danish Hussain

करिअरनामा ऑनलाईन । “आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली (Motivational Story) आणि तुमच्याजवळ सोई-सुविधा नसल्या तरी जर तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल,” असं दानिश सांगतो. झारखंड लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत दानिश हुसैनने चमकदार कामगिरी केली आहे. या परीक्षेत संपूर्ण झारखंडमधून त्याने 80 वा क्रमांक मिळवला आहे. वाचूया त्याच्या प्रेरणा … Read more