MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 पदांवर भरती; पात्रता ग्रॅज्युएट 

MSC Bank Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची (MSC Bank Recruitment 2023) इच्छा आहे? तर मग ही अपडेट तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरले … Read more

Prison Police Bharti 2023 : राज्याच्या कारागृह विभागात लवकरच होणार मेगाभरती!! 2 हजार पदे भरणार 

Prison Police Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या कारागृह विभागात मंजूर (Prison Police Bharti 2023) पदाव्यतिरिक्त नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्यासाठी राज्याच्या गृह खात्याने नुकतीच मंजुरी दिली आहे. याबाबत शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये निर्माण झालेला रिक्तपदांचा तिढा सुटेल; असा विश्वास आहे. गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गांत नव्याने … Read more

Talathi Bharti 2023 : उत्सुकता लागलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

Talathi Bharti 2023 (25)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पार पडलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti 2023) परीक्षेच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी … Read more

Job Notification : राज्याच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळात नोकरीची संधी!! ‘या’ पदांसाठी थेट होणार मुलाखत

Job Notification (89)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (Job Notification) मर्यादित (MITC) अंतर्गत वित्त अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ खाते कार्यकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला!! ‘पवित्र पोर्टल’वर नोंदणी सुरु; ‘या’ तारखेपर्यंत आहे मुदत

Shikshak Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीला अखेर (Shikshak Bharti 2023) मुहूर्त लागला आहे. गेल्या साडेपाच ते सहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. अखेर दि. 1 सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये 8 ते 10 हजार पदांची भरती होणार आहे. 1 ते … Read more

Anganwadi Bharti 2023 : मेगाभरती!! अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या 17 हजार जागा भरणार; मंत्री आदिती तटकरेंची घोषणा

Anganwadi Bharti 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच नाशिक जिल्ह्यातील (Anganwadi Bharti 2023) इगतपुरी येथे ‘राष्ट्रीय पोषण माह’ राज्यस्तरीय अभियानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्ध केली जाईल तसेच 17 हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती … Read more

Health Department Recruitment : आरोग्य विभागात जम्बो भरती!! 11 हजार पदांसाठी निघाली जाहिरात

Health Department Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment) रखडलेल्या राज्याच्या आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज (मंगळवारी) जारी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती … Read more

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देतंय नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी करा अर्ज

MTDC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत (MTDC Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

Talathi Bharti 2023 : मुंबईत तलाठी भरती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद; प्रवेश नकारल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप 

Talathi Bharti 2023 (21)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या (Talathi Bharti 2023) महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा केली आहे त्यानुसार राज्यभर या पदभरतीसाठी दि. १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेला सुरुवात झाल्यापासूनच या ना त्या कारणावरून परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तलाठी भरती परीक्षेमधील विविध गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत आहे. … Read more

Government Job : 10 वी पाससाठी शिपाई भरती!! नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 पदे रिक्त 

Government Job (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि (Government Job) मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील ‘शिपाई’ (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र शासनाच्या … Read more