MPSC Recruitment 2023 : MPSC ने ‘या’ 1037 पदांवर केली भरतीची घोषणा; काय आहे पात्रता?

MPSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध (MPSC Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1037 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे. आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा सयुंक्त पूर्व परीक्षा … Read more

Police Bharti 2023 : पोलिस भरती शारीरिक चाचणीचं Admit Card असं करा डाउनलोड

Police Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । पोलिस भरतीसाठी 9 नोव्हेंबर पासून सुरु (Police Bharti 2023) करण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. 02 जानेवारी 2023 पासून शारीरिक चाचणीला सुरुवात … Read more

Job News : सर्वात मोठी बातमी !! राज्य सरकारने केली मेगाभरतीची घोषणा; कोणत्या विभागात किती पदे?

Job News (1)

करिअरनामा ऑनलाईन । नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात (Job News) राज्य सरकारच्यावतीनं काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. तर विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्नही सुरु आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच तब्बल चार हजार पदांसाठी नोकर भरती होणार अशी घोषणा केली आहे. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भरतीची घोषणा केली … Read more

Police Bharti : यंदा पोलिस भरतीत मिळणार गोळा फेकीच्या 3 संधी!! उमेदवारांना मोठा दिलासा; असे मिळतील मार्क्स

Police Bharti (1)

करिअरनामा ऑनलाईन। पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून (Police Bharti) सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. … Read more

MPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! MPSC ने जाहीर केली 155 जागांवर भरती; पहा संपूर्ण तपशील

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध (MPSC Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक पदांच्या एकूण 144 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 … Read more

Waqf Board : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा, लवकरच सुरु होणार भरती प्रक्रिया

Waqf Board

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य वक्फ (Waqf Board) बोर्डात 169 कर्मचारी भरतीचा प्रश्न प्रलंबीत होता. अखेर या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून, बोर्डाच्या बैठकीत ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी दिली. नागपूर येथे वक्फ बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत वक्फ … Read more

NHM Recruitment : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी National Health Mission अंतर्गत संपूर्ण राज्यात मेगाभरती; ‘ही’ पदे रिक्त

NHM Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लवकरच काही जागांसाठी (NHM Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक  उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे. संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान (Naional Health … Read more

Gramsevak Bharti : मोठी बातमी!! राज्यात ग्रामसेवकची पदांची मेगा भरती होणार, पहा महत्वाच्या तारखा

Gramsevak Bharti

करिअरनामा ऑनलाईन । गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Bharti) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते. ग्रामविकास … Read more

BEL Recruitment 2022 : इंजिनियर्ससाठी BEL अंतर्गत भरती सुरु; इथे पाठवा अर्ज 

BEL Recruitment 2022 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी (BEL Recruitment 2022) अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे. संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पद संख्या – 09 पदे भरली जाणारी पदे – ट्रेनी इंजिनिअर … Read more

Police Bharti 2022 : पोलीस बनणं स्वप्न नसून ध्येय आहे…अशी करा गणित विषयाची तयारी

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात (Police Bharti 2022) आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र … Read more